UCIL Bharti 2023 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत तब्बल 243 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 देण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
UCIL Bharti 2023
🔔 पदाचे नाव : Ex-ITI अप्रेंटिस
🔔 एकूण पदसंख्या : 243
📣 पदांचा तपशील : खालीलप्रमाणे 👇
- फिटर
- इलेक्ट्रिशन
- वेल्डर
- टर्नर/मशिनिस्ट
- इन्स्ट्रुमेंट मेकानिक
- डिझेल मेकॅनिक
- कारपेंटर
- प्लंबर
📚 शैक्षणिक पात्रता : वरील विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
Ex-ITI अप्रेंटिस | (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT) |
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 13 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत असाव. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.
👉 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर म्हणजेच ITI मध्ये मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीच्या आधारावर करण्यात येईल.
✈️ नोकरी ठिकाण: युसीआयएल प्रकल्प (झारखंड)
📅 शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for UCIL Bharti 2023
- सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक तपासून नंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे, त्यासाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2023 असेल.
- या भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना कोणतेही अडचण असेल तर, उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात.