THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 271 जागांसाठी नवीन भरती सुरू : THDC India Limited Bharti 2023

THDC India Limited Recruitment 2023 : टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत हरित पदांसाठी भरती निघालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थी

🔔 एकूण रिक्त जागा : 271

📚 शैक्षणिक पात्रता : खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता प्रशिक्षणार्थी03 वर्षे पूर्णवेळ नियमित डिप्लोमा / संबंधित राज्य तंत्रशिक्षण मंडळ/परीक्षा आणि/किंवा राज्य विभाग/तंत्रशिक्षण संचालनालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे मान्यताप्राप्त अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेत 02 वर्षे पार्श्व प्रवेश सामान्य/ EWS/ OBC (NCL) उमेदवारांसाठी किमान 65% गुण आणि SC/ST/PwBDs/ माजी सैनिक/ विभागीय उमेदवारांसाठी उत्तीर्ण गुण. आवश्यक पात्रतेशिवाय B.Tech/ B.E/ B.Sc अभियांत्रिकी सारखी उच्च तांत्रिक पात्रता

💁 वयोमर्यादा : 7 जून 2023 रोजी कमाल 27 वर्षे. (एससी/एसटी – 05 वर्षे सूट, ओबीसी – 03 वर्षे सूट)

💰 अर्जासाठी फीस : जनरल/ओबीसी – 600 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/विभागीय उमेदवार – शुल्क नाही)

💸 पगार/वेतनश्रेणी : 29,200/- रु. ते 1,19,000/- रु.

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

💁 निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड 2 टप्प्याने केली जाईल. सर्वप्रथम संगणक आधारित चाचणी म्हणजेच CBT बेस परीक्षा घेण्यात येईल, त्यानंतर सीबीटी आधारित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल.

शेवटची तारीख : 30 जून 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for THDC India Limited Bharti 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविले जात आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड करावीत.
  • अंतिम अर्ज सादर करताना मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी त्यानंतरच अंतिम अर्ज सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे, त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.