SSC Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली असून याची अधिकृत जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 7 मे 2024 देण्यात आलेली आहे.
SSC भरती 2024 करिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? अर्ज करताना लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जासाठी शुल्क, वेतनश्रेणी, अर्जाची पद्धत, नोकरी ठिकाण, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
🔔 नोकरी विभाग : कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग
🔔 पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक (LDC )/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
🎱 एकूण पदसंख्या : 3712 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी उमेदवार फक्त बारावी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्ष असाव. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
💸 परीक्षा फीस : जनरल /ओबीसी – रू. 100 (SC/ST/PWD/ExSM/महिला – फिस नाही)
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – 19,900/- ते 63,200/-
- डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – 25,500/- ते 81,100/-
- डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – 25,500/- ते 81,100/-
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌎 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📅 परीक्षा अंदाजित तारीख : Tier-I: जून-जुलै 2024, Tier-II: नंतर सूचित केले जाईल.
⏰ अर्जासाठी शेवटची तारीख : 07 मे 2024
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How To Apply For Staff Selection Commission (SSC) Recruitment 2024
- स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- इतर कोणत्याही पद्धतीने करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्र जाहिरातीत नमूद फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ठेवावी, जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही.
- अर्ज काळजीपूर्वक व संपूर्ण भरावा; कारण अपूर्ण अर्ज राहिल्यास त्या उमेदवारांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 7 मे 2024 देण्यात आलेली आहे.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.