SSC MTS Havaldar Bharti : कर्मचारी निवड आयोगामार्फत (एसएससी) एसएससी एमटीएस हवालदार भरती परीक्षा 2023 साठी मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदासाठी एकूण 1558+ रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 देण्यात आलेली आहे.
🔔 पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
🔔 एकूण पदसंख्या : 1558+ जागा
📚 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त बोर्डातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✈️ नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 जून 2023
⏰ शेवटची तारीख : 21 जुलै 2023
Staff SelectionCommission MTS Bharti Application Form 2023
मंडळाचे नाव | Staff Selection Commission (SSC) |
परीक्षा नाव | Multi Tasking (Non Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) Examination 2023 |
रिक्त जागा | Various 1558+ |
सूचना तारीख | 30.06.2023 |
शेवटची तारीख | 21st July 2023 |
SSC MTS पात्रता निकष 2023 : SSC MTS Bharti Educational Criteria
उमेदवारांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यता प्राप्त बोर्डातून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अश्याच उमेदवारांना सदर भरतीसाठी अर्ज करता येईल.
SSC MTS वयोमर्यादा : SSC MTS Bharti 2023 Age Limit
- MTS आणि हवालदार पदासाठी 18-25 वर्ष (उमेदवार 2 जानेवारी 1997 पूर्वी जन्मलेला असावा, तर एक जानेवारी 2004 नंतर जन्मलेला असावा)
- हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी 18-27 वर्ष ( उमेदवार 2 जानेवारी 1995 पूर्वी जन्मलेला असावा, तर एक जानेवारी 2004 नंतर जन्मलेला असावा)
SSC MTS निवड प्रक्रिया : SSC MTS Bharti Selection Process 2023
- MTS च्या पदासाठी निवड प्रक्रिया 2 टप्प्यांमध्ये असेल, ज्यामध्ये पेपर-I संगणक आधारित परीक्षा घेण्यात येईल, तर पेपर-II वर्णनात्मक आणि कागदपत्र पडताळणी घेण्यात येईल.
SSC MTS पगार/वेतनश्रेणी 2023 : SSC MTS Salary 2023
- मल्टी टास्किंग (नॉन टेक्निकल) कर्मचारी – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर I
- हवालदार – 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार वेतन स्तर – I
SSC MTS अर्जासाठी फीस : SSC MTS Application Fees 2023
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. 100 इतका शुल्क असेल.
- महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PwD), माजी सैनिक इत्यादींना कोणत्याही प्रकारची फीस नसेल.
SSC MTS Important & Exam Dates
Important Links For SSC MTS Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for SSC MTS Bharti 2023
- इच्छुक व पात्र उमेदवारांना एसएससी एमटीएस व हवालदार पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज करावा, त्यानंतरच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र व माहिती काळजीपूर्वक भरावी अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
- अर्ज नाकारला जाणार नाही, यासाठी उमेदवारांनी पासपोर्ट आकाराचा फोटो व सही योग्य त्या प्रमाणात व आकारात अपलोड करावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
- सदरच्या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.