स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 7547 रिक्त जागांसाठी मेगाभरती सुरू; लवकर त्वरा करून अर्ज भरा : SSC Constable Recruitment 2023

SSC Constable Recruitment 2023 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदाच्या एकूण 7547 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून त्याचे अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (कार्यकारी)

🔔 एकूण पदसंख्या : 7547

📚 शैक्षणिक पात्रता : कॉन्स्टेबल (कार्यकारी) पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (कार्यकारी)उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10+2 (वरिष्ठ माध्यमिक) उत्तीर्ण असावा. त्याच वेळी, सेवारत, सेवानिवृत्त किंवा दिवंगत दिल्ली पोलिस कर्मचारी/दिल्ली पोलिसांचे बहु-कार्यकारी कर्मचारी आणि बँडमन, बगलर यांच्या मुलगे/मुलींना 11वी पासपर्यंतच्या पात्रतेमध्ये सूट देण्यात आली आहे.

💁 वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

💸 अर्जासाठी शुल्क : रू. 100/-

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 21,700 – रु. 69,100/-

🌐 अर्जाची पद्धत : आँनलाईन

🗓️ अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2023

📅 अर्जासाठी शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For SSC Constable Recruitment 2023

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फतची ही मेगाभरती ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून उमेदवारांनी इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करू नये.
  • इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत, सोबतच फोटो व सही योग्य त्याप्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • अर्ज करण्यासाठी अर्जाची सुरुवात 01 सप्टेंबर 2023 पासून सुरु होईल, तर शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 (11:59 PM) आहे.
  • या मेगाभरती संदर्भात उमेदवाराला काही प्रश्न असल्यास त्यांनी अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली जाहिरात सविस्तर वाचावी.

Leave a Comment