दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत विविध पदांच्या 861 रिक्त जागांसाठी भरती सुरू, पात्रता फक्त 10वी/ITI उत्तीर्ण

SECR Recruitment 2024 : रेल्वे विभागाच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विविध पदांच्या एकूण 861 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू करण्यात आलेली असून याची अधिकृत जाहिरात रेल्वेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 मे 2024 देण्यात आलेली आहे.

SECR Railway भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज कोणत्या संकेतस्थळावर करावा ? यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फीस, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

🔔 भरती विभाग : दक्षिण पूर्व रेल्वे डिपार्टमेंट

🔔 पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🎱 एकूण पदसंख्या : 861 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय १० एप्रिल 2024 रोजी 15 ते 24 वर्षे असाव. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

💰 अर्जासाठी शुल्क : अर्जासाठी उमेदवारांकडून कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

✈️ नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्जासाठी शेवटची तारीख : 9 मे 2024 (11:59 PM)

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For SECR Railway Recruitment 2024

  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या या भरतीसाठी उमेदवारांना जाहिरातीत नमूद संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • फक्त ऑनलाईन करावा, इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अंतिम अर्ज करावा.
  • ऑनलाईन फॉर्म भरत असताना अर्जदारांनी स्वतःची मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक बदल्याची खात्री करून घ्यावी.
  • सर्व कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून फॉर्म भरत असताना अपलोड करावीत, जेणेकरून अर्ज नाकारला जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 9 मे 2024 देण्यात आलेली आहे, या मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
  • इतर कोणत्याही माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment