SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 6160 जागांसाठी मेगाभरती सुरू

SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 6,160 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात SBI बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

🔔 एकूण पदसंख्या : 6120 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : सदर पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक अर्हता
प्रशिक्षणार्थीमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी

💁 वयाची अट : 20 ते 28 वर्ष

💸 अर्जासाठी फीस : रु. 300/-

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 15,000/- दरमहा

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन

🗓️ आवश्यक वेळापत्रक : खालीलप्रमाणे 👇

महत्वाच्या घटनातारखा
अर्ज नोंदणी सुरू01/09/2023
अर्जाची नोंदणी समाप्त21/09/2023
अर्ज Edit बंद21/09/2023
शेवटची तारीख06/10/2023
फी भरणा01/09/2023 ते 21/09/2023

📅 शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतर नवीन भरती येथे क्लिक करा

How to apply for SBI Bank Bharti 2023

  • उमेदवारांना SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in/careers वर अर्जाची प्रक्रिया आणि मार्गदर्शक माहिती देण्यात आलेली आहे.
  • तसेच उमेदवार वरील रखाण्यात दिलेल्या लिंकवरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • ऑनलाइन नोंदणी करत असताना उमेदवारांनी त्यांचा फोटो व सही योग्य प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावी, त्यानंतरच अर्ज दाखल करता येईल.
  • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment