स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 108 जागांसाठी भरती सुरु : SAIL Recruitment 2024

SAIL Recruitment 2024 : स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 108 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख 7 मे 2024 देण्यात आलेली आहे.

SAIL भरती 2024 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज कसा करावा? यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, एकूण पदसंख्या, वयोमर्यादा, परीक्षा फीस, पगार, अर्जाची पद्धत, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

🔔 भरती विभाग : प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

🔔 पदाचे नाव : एकूण 13 पदांची माहिती व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

🎱 एकूण पदसंख्या : 108

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे, त्यानुसार उमेदवारांनी अर्ज करावा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागारMCI/NBE/NMC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील PG पदवी (MD/MS)/ DNB
सल्लागार/वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीMCI/NBE/NMC द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील PG पदवी (MD/MS)/ DNB
वैद्यकीय अधिकारीMBBS
वैद्यकीय अधिकारी (OHS)मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/नॅशनल मेडिकल कमिशन द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून औद्योगिक आरोग्य/व्यावसायिक आरोग्य/एएफआयएच (औद्योगिक आरोग्यातील सहयोगी फेलोशिप) मध्ये पदवी/डिप्लोमासह एमबीबीएस.
सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा)01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील B.E./B.Tech. (पूर्ण वेळ), 02) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पीजी पदवी किंवा औद्योगिक सुरक्षिततेचा डिप्लोमा (किमान 01 वर्षे कालावधी)
ऑपरेटर सह तंत्रज्ञ (बॉयलर)01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील 03 वर्षांसह मॅट्रिक (पूर्णवेळ) मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा केमिकल किंवा पॉवर पासून वनस्पती किंवा उत्पादन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी शाखा मध्ये डिप्लोमा, 02) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट सक्षमतेचे प्रमाणपत्र
परिचर सह तंत्रज्ञान (बॉयलर)01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील मॅट्रिक सह ITI (पूर्णवेळ), 02) द्वितीय श्रेणी बॉयलर परिचर सक्षमतेचे प्रमाणपत्र
मायनिंग फोरमनमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह 03 वर्षाचा डिप्लोमा
सर्वेक्षकमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह 03 वर्षाचा डिप्लोमा
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (खाण) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह 03 वर्षाचा डिप्लोमा
ऑपरेटर सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह 03 वर्षाचा डिप्लोमा
मायनिंग मेटवैध मायनिंग मेटसह मॅट्रिक कडून योग्यतेचे प्रमाणपत्र MMR, 1961 अंतर्गत DGMS (धातुयुक्त खाणींसाठी)
अटेंडंट सह तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील संबंधित विषयातील मॅट्रिक सह ITI (पूर्णवेळ)

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 ते 44 या दरम्यान असावं.

💸 अर्जासाठी शुल्क : जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी वेगवेगळ्या शुल्क आकारला जाईल, त्यामुळे कृपया जाहिरात पहावी.

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शेवटची तारीख : 7 मे 2024

संपुर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For SAIL Recruitment 2024

  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करताना संपूर्ण शैक्षणिक व मूलभूत माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अपूर्ण माहिती अर्जात आढळून आल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 07 मे 2024 देण्यात आली आहे.
  • या भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली जाहिरात वाचावी.

Leave a Comment