RBI Assistant Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) अंतर्गत तब्बल 450 पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
RBI Assistant Recruitment 2023
● पद संख्या : एकूण 450 जागा
● पदाचे नाव : असिस्टंट (सहाय्यक)
● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2023 रोजी 20 ते 28 वर्षे असावे. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : रु. 450/- [SC/ST/PWD/ExSM : रु. 50/-]
● वेतनश्रेणी : सुरूवातीला मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल. यानंतर वेतनश्रेणी 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2500 – 2500 (250) वर्षे असेल. + इतर भत्ते.
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT).
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF/जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● परीक्षा (Online) :
1. पूर्व परीक्षा : 21 & 23 ऑक्टोबर 2023
2. मुख्य परीक्षा : 02 डिसेंबर 2023
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.