रेल्वे सुरक्षा दलामध्ये ‘सब इन्स्पेक्टर’ आणि ‘कॉन्स्टेबल’ या पदांच्या एकूण 4660 रिक्त जागांसाठी रेल्वे विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून याची अधिकृत जाहिरात रेल्वे विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 मे 2024 देण्यात आलेली आहे.
सदरच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? अर्जाची प्रक्रिया, विविध पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण, वेतनश्रेणी, अर्जासाठी फीस, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
🔔 भरती विभाग : रेल्वे मंत्रालय विभाग
🔔 पदाचे नाव : RPF सब इन्स्पेक्टर, RPF कॉन्स्टेबल
🎱 एकूण पदसंख्या : 4668
📚 शैक्षणिक पात्रता : जाहिरातीत नमूद दोन्ही पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
RPF सब इन्स्पेक्टर | उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
RPF कॉन्स्टेबल | उमेदवार 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. |
💁 वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी अर्जदारांचे वय सब-इन्स्पेक्टर पदासाठी 20 ते 28 वर्षे असावे, तर कॉन्स्टेबल पदासाठी 18 ते 28 वर्षे असावे. (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)
💸 अर्जासाठी शुल्क : General/OBC/EWS – 500/- रु. (SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला – 250/- रु.)
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- RPF सब इन्स्पेक्टर – 35,400 रु. दरमहा
- RPF कॉन्स्टेबल – 21,700 रु. दरमहा
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌎 अर्जासाठी प्रक्रिया : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 14 मे 2024
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Railway Protection Force Recruitment 2024
- रेल्वे सुरक्षा दलाच्या या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजामध्ये काळजीपूर्वक भरून घ्यावी, त्यानंतरच अंतिम अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावीत.
- जेणेकरून अर्ज संपूर्ण भरावा, अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 मे 2024 देण्यात आलेली आहे.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.