Post Office Recruitment 2024 : पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; पात्रता दहावी पास व पगार 63,000 रु.

Post Office Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय डाक विभाग आणि दळणवळण मंत्रालय फत नवीन भरती काढण्यात आलेली असून इयत्ता दहावी पास उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कमी सुशिक्षित तरुणांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना डाक विभागाच्या आधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्धीपासून 42 दिवसापर्यंत असेल, म्हणजेच उमेदवारांना 16 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. इंडिया पोस्ट भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा व मिळणारी पगार किंवा वेतनश्रेणी यासंदर्भात खालील लेखन मध्ये देण्यात आली आहे.

Post Office Bharti 2024

🔔 पदाचे नाव : ड्रायव्हर (साधारण ग्रेड)

🔔 एकूण पदसंख्या : 78

📚 शैक्षणिक पात्रता : ड्रायव्हर साधारण (ग्रेड) पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ड्रायव्हर (साधारण ग्रेड)मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण झालेला उमेदवार सोबतच, त्यांच्याकडे वैध हलके आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना देखील असणे व 3 वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभवही आवश्यक आहे.

✈️ नोकरी ठिकाण : उत्तरप्रदेश

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 18 ते 27 वर्ष असावं.

💸 अर्जासाठी शुल्क : अर्जासाठी उमेदवाराला फक्त 100 रुपये शुल्क भरावा लागेल.

💰 वेतनश्रेणी : निवड झाल्यास उमेदवाराला दरमहा 19,900 रुपये ते 63,200 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

💁 निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया एकत्रित तीन टप्प्यांमध्ये केली जाईल, यासंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

🌍 अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन

📮 ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर, 208001. उत्तर प्रदेश

शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024

📑 संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
🌏 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for Post Office Bharti 2024

  • सदर भरतीकरिता उमेदवारांना अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • शेवटच्या तारखेअगोदर उमेदवारांनी जाहिरातीत नमूद पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक व मूलभूत कागदपत्रे उमेदवारांनी जोडावीत जेणेकरून नंतर अडचण निर्माण होणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे.
  • शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अधिक माहितीकरिता वरील रखाण्यात देण्यात आलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment