Jalgaon Police Patil Bharti 2023 : जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयाअंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 344 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर पोलीस पाटील भरतीसाठी 31 जुलै 2023 पूर्वी जाहिरातीत देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे.
🔔 पदाचे नाव : पोलीस पाटील
🔔 एकूण पदसंख्या : 344
💁 रिक्त पदांचा तपशील : पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | रिक्त पदसंख्या |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, जळगाव | 42 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एरंडोल | 66 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, पाचोरा | 36 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, चाळीसगाव | 41 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर | 80 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, फैजपूर | 43 पदे |
उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, भुसावळ | 36 पदे |
📚 शैक्षणिक पात्रता : पोलीस पाटील पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कमीत-कमी 10वी उत्तीर्ण असावा.
💁 वयोमर्यादा : 25 ते 45 वर्ष
💰 अर्जासाठी परीक्षा फीस : खुल्या प्रवर्गासाठी 6,00 रु. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5,00 रु. परीक्षा फीस असेल.
📅 महत्वपूर्ण भरती वेळापत्रक : खालीलप्रमाणे 👇
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 शेवटची तारीख : 31 जुलै 2023
शॉर्ट PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
सविस्तर PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for police Patil Bharti 2023
- सदरची विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे.
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करत असताना काळजीपूर्वक सर्व मूलभूत शैक्षणिक माहिती भरून घ्यावी, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ नये, यासाठी सर्व कागदपत्रे, फोटो व सही योग्य त्या प्रमाणात व आकारात स्कॅन करून अपलोड करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2023 आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही शंका असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.