ONGC Bharti 2023 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस व ट्रेड पदवीधरांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात मागील काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज करण्यास शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली होती; परंतु आता या भरती करिता मुदतवाढ देण्यात आलेली असून उमेदवारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
🔔 पदाचे नाव : ट्रेड पदवीधर आणि टेक्निशियन अप्रेंटिस
🔔 एकूण पदसंख्या : 2500 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : दोन्ही पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
---|---|
पदवीधर अप्रेंटिस | B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech |
ट्रेड अप्रेंटिस | 10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण / ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E/MLT)/ |
टेक्निशियन अप्रेंटिस | सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
📣 विभागनिहाय तपशील : खालीलप्रमाणे 👇
- उत्तर विभाग 159
- मुंबई विभाग 436
- पश्चिम विभाग 732
- पूर्व विभाग 593
- दक्षिण विभाग 378
- मध्य विभाग 202
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 20 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे असाव. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
💸 अर्जासाठी शुल्क : कोणतीही परीक्षा फीस नाही
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- पदवीधर अप्रेंटिस: 9,000/-
- ट्रेड अप्रेंटिस: 8,000/
- टेक्निशियन अप्रेंटिस: 9,000/-
🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
📅 शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
आँनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
how to apply for ONGC Recruitment 2023
- या भरतीसाठी उमेदवारांना ONGC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून अर्ज करण्यात आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी कोचीन शिपयार्ड विभागाकडून देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
- संपूर्ण अर्ज भरला झाल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी करावी त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.