NHM Pune Recruitment 2023 : जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक” या रिक्त पदांच्या एकूण 89 जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मुलाखत पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना जाहिरातीत नमूद पत्त्यावर मुलाखतीसाठी दर महिन्याच्या मंगळवारी हजर राहाव लागेल.
🔔 पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक
🔔 एकूण पदसंख्या : 89 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
आरोग्य सेवक | 12th pass |
✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
💰 पगार/वेतनश्रेणी : पदनिहाय पगार खालीलप्रमाणे 👇
- वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/-
- आरोग्य सेवक – Rs. 10,000/-
🌐 अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
⛩️ मुलाखतीचा पत्ता : चौथा मजला, शिवनेरी सभागृह, पुणे
📅 शेवटची तारीख : महिन्याच्या दर मंगळवारी
PDF जाहिरात I | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात II | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
how to apply for NHM Pune Recruitment 2023
- सदर भरतीकरिता निवड प्रक्रिया फक्त मुलाखतीद्वारे होणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज इतर माध्यमातून करू नये.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अर्ज सादर करावा.
- मुलाखतीबाबत सुचना तसेच पात्र उमेदवारांची यादी, मुलाखतीचे स्थळ, दिनांक व वेळ zp-pune या अधिकृत वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे .
- मुलाखतीची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.