NSC RECRUITMENT 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळामार्फत “अनुवादक” या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरतीची आधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
NSC भरती 2024 करिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा? यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत, वयोमर्यादा, अर्जासाठी शुल्क, वेतनश्रेणी व शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे.
🔔 भरती विभाग : महामंडळ बियाण विभाग
🔔 पदाचे नाव : अनुवादक (अधिकृत भाषा)
🎱 एकूण पदसंख्या : 06
📚 शैक्षणिक पात्रता : अनुवादक (अधिकृत भाषा) या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अनुवादक (अधिकृत भाषा) | पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर किंवा त्याच्या समकक्ष किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी स्तरावर किमान ५५% गुणांसह (इष्ट ६०%) विषय म्हणून हिंदीसह पदव्युत्तर किंवा समकक्ष मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इंग्रजीतून हिंदी किंवा हिंदीतून इंग्रजीत भाषांतरात पदवी किंवा डिप्लोमा. भारतीय राज्यघटनेच्या 8 अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या हिंदी व्यतिरिक्त इतर कोणत्याही एका भाषेचे ज्ञान जे मॅट्रिक किंवा त्याच्या समतुल्य परीक्षेत मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून उत्तीर्ण झालेले असावे. हिंदी/इंग्रजी आणि एमएस ऑफिसमधील संगणकाचे ज्ञान |
🚨 महत्त्वाची सूचना : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 8 एप्रिल 2024 रोजी 30 वर्ष असावं (SC /ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)
💸 अर्जासाठी शुल्क : 500 रु. (SC/ST/PWD शुल्क नाही)
💰 पगार/वेतनश्रेणी : 22,000 रुपये ते 77,000 रुपये
✈️ नोकरी ठिकाण : नवी दिल्ली, लखनऊ, जयपुर, भोपाल, पटना, सिकंदराबाद
⏰ अर्जासाठी शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For NSC RECRUITMENT 2024
- एनसीएल अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक व इतर पात्रता काळजीपूर्वक जाहिरातीत वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- ऑनलाइन फॉर्म भरत असताना सर्व माहिती योग्य असल्याची तपासणी करावी, तद्नंतर अंतिम अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची मुदत 08 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे, या मुदतीतच उमेदवारांनी अर्ज करावा.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखान्यात देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.