MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली असून याची अधिकृत जाहिरात मुंबई मेट्रो रेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
MMRCL भरती 2024 करिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज कुठे करावा लागेल ? यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फीस, पगार, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, शेवटची तारीख इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
🔔 भरती विभाग : इंडियन रेल्वे विभाग
🔔 पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक (सुरक्षा), सहाय्यक महाव्यवस्थापक (आरएस), सहाय्यक व्यवस्थापक, (पीआर), सहाय्यक व्यवस्थापक (अग्निशामक), उपअभियंता (सुरक्षा), कनिष्ठ अभियंता – II (E&M), अग्निशमन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता II (सिव्हिल), सीनियर असिस्टंट (एचआर)
🎱 एकूण पदसंख्या : 09 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे.
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 35 ते 40 या दरम्यान असावे.
💸 परीक्षा फीस : कोणतीही परीक्षा फीस आकारली जाणार नाही.
💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 34,020/+ ते 2,00,000/- रु. दरमहा
✈️ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024
संपुर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How To Apply MMRCL Recruitment 2024
- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गतच्या या भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज फक्त ऑनलाईन करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- ऑनलाइन फॉर्म भरत असताना शैक्षणिक व मूलभूत माहिती योग्य असल्याची खात्री करूनच अंतिम अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 देण्यात आली आहे.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात वाचावी.