MahaTransco Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited) अंतर्गत “कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण) महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), सहायक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
🔔 पदाचे नाव : कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम), तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम), सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य), टंकलेखक (मराठी)
🔔 एकूण रिक्त जागा आणि तपशील : 3129
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
कार्यकारी संचालक (प्रकल्प) | 01 |
मुख्य अभियंता (पारेषण) | 01 |
अधीक्षक अभियंता (पारेषण) | 02 |
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) | 01 |
कार्यकारी अभियंता (पारेषण) | 26 |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) | 137 |
उपकार्यकारी अभियंता (पारेषण) | 39 |
सहायक अभियंता (पारेषण) | 390 |
सहाय्यक अभियंता (दूरसंचार) | 06 |
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) | 144 |
तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) | 198 |
तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) | 313 |
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) | 1870 |
टंकलेखक (मराठी) | 01 |
📚 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
💁 वयोमर्यादा : 59 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.
💰 परीक्षा फीस : खालीलप्रमाणे
- कार्यकारी संचालक (प्रकल्प) – रु. 400/-
- मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण)
- खुला उमेदवार – रु. 800/-
- इतर उमेदवार – रु. 400/-
- महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) – रु. 800/-
✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
⏰ शेवटची तारीख: 19 जुलै 2023
⛩️ अर्ज पाठवण्याचा पत्ता : शासकीय मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, प्रकाशगंगा, ई-ब्लॉक, प्लॉट नंबर, सी-19, 7 वा मजला, एचआर विभाग, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (ई), मुंबई-400051. {कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा), टंकलेखक (मराठी) पदांसाठी
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | mahatransco.in |
How to apply for MahaTransco Recruitment 2023
- पारेषण मंडळ अंतर्गत निघालेली भरती ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने राबविली जाणार आहे.
- त्यामुळे उमेदवारांच्या सोयीनुसार उमेदवार ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
- ऑनलाइन अर्ज करत असल्यास उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती भरूनच अंतिम अर्ज दाखल करावा.
- ऑफलाइन अर्ज करत असल्यास अर्ज सोबत उमेदवारांनी सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र जोडावीत. त्यानंतरच अर्ज जाहिरातीमधील नमूद पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2023 आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.