ITBP Bharti 2023 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्समध्ये 458 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

ITBP Bharti 2023 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) अंतर्गत नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

🔔 पदाचे नाव : कॉन्स्टेबल (चालक)

🔔 एकूण रिक्त पदसंख्या : 458 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

कॉन्स्टेबल (चालक)01) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
02) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

💁 वयोमर्यादा : 21-27 वर्ष उमेदवारांचा जन्म 27 जुलै 1996 आणि 26 जुलै 2002 नंतर झालेला नसावा. शासनाच्या नियमानुसार प्रवर्गानुसार वयात सवलत दिली जाईल.

💸 परीक्षा फीस : खुलाप्रवर्ग/ओबीसी/ईडब्ल्यूएस – 100 /-रुपये (एससी/एसटी/माजी सैनिक – शुल्क नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : रू. 21,700 – 69,100/-

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

💁 निवड प्रक्रिया :- खालीलप्रमाणे 👇

  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • लेखी परीक्षा
  • दस्तऐवज पडताळणी
  • वाहन चालवण्याची परीक्षा
  • वैद्यकीय तपासणी

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2023

संपूर्ण PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा

How to Apply For ITBP Recruitment 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक तपासून नंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जून 2023 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 असेल.
  • या भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना कोणतेही अडचण असेल तर, उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात.

Leave a Comment