आयबीपीएसमार्फत क्लार्क पदासाठी बंपर भरती सुरू; पगार 29,000 रु. : IBPS Bharti 2023

IBPS Bharti 2023 : आयबीपीएस (IBPS) म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या नामांकित इन्स्टिट्यूटमार्फत क्लार्क या पदासाठी लवकरच मोठी भरती होणार असून यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 जुलै 2023 पासून सुरू होईल, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 असणार आहे.

🔔 पदाचे नाव : क्लार्क

🔔 एकूण पदसंख्या : ?

📚 शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदवीधर किंवा समक्ष शैक्षणिक पदवीधारक असावा.

💁 वयोमर्यादा : 20 ते 28 वर्ष

💰 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग व इतर – रु. 850, एससी/एसटी/अपंग – रु. 175

💸 पगार/वेतनश्रेणी : रु. 29,000

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 जुलै 2023

शेवटची तारीख : 21 जुलै 2023

🗓️ पूर्वपरीक्षा तारीख : ऑगस्ट/सप्टेंबर 2023

📅 मुख्यपरीक्षा तारीख : ऑक्टोबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for IBPS Clerk Recruitment 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार असून लवकरच यासाठीचे अर्ज सुरू होतील.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • ऑनलाईन अर्ज करताना सर्व मूलभूत व आवश्यक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत.
  • सोबतच सही व फोटो योग्य प्रमाणात स्कॅन करून उमेदवारांनी अपलोड करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 असेल, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी अधिकृत जाहिरात वाचावी.