Hindustan Shipyard Bharti 2023 : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात शिपयार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख पदानुसार वेगवेगळी आहे. कोणत्या पदासाठी कोणती तारीख यासंदर्भात सविस्तर माहिती शेवटी देण्यात आलेली आहे.
🔔 पदाचे नाव : मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ प्रोजेक्ट सुप्रिटेंडेंट, प्रोजेक्ट सुप्रिटेंडेंट, डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर, मेडिकल ऑफिसर, असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर, सीनियर अडवायझर, सीनियर कन्सल्टंट, कन्सल्टंट
🔔 एकूण पदसंख्या : 99
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मॅनेजर | (i) 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 09 वर्षे अनुभव |
डेप्युटी मॅनेजर, | (i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव |
चीफ प्रोजेक्ट सुप्रिटेंडेंट | (i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सुप्रिटेंडेंट, | i) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 18 वर्षे अनुभव |
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर | (i) 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव |
मेडिकल ऑफिसर, | (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव |
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर | (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव |
सीनियर अडवायझर | (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 20 वर्षे अनुभव |
सीनियर कन्सल्टंट | i) 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर (ii) 15/25 वर्षे अनुभव |
कन्सल्टंट | (i) 60% गुणांसह LLB (ii) 15 वर्षे अनुभव |
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 65 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/ ₹300/- [SC/ST/PH: फी नाही]
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
✈️ नोकरी ठिकाण : विशाखापटनम
🌐 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : खालीलप्रमाणे👇
- पद क्र.1 & 2: 15 जानेवारी 2024
- पद क्र.3 ते 7: 05 जानेवारी 2024
- पद क्र.8 ते 10: 24 डिसेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Hindustan Shipyard Bharti 2023
- जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक व सविस्तररित्या वाचावी त्यानंतरच अंतिम अर्ज करावा.
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरील रखाण्यात संपूर्ण लिंक देण्यात आलेल्या आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 आहे.
- अधिक माहितीकरिता कृपया वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात बघावी