HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. अंतर्गत विविध पदाच्या एकूण 324 जागांसाठी नवीन भरती ! ITI पदवीधारकांना नोकरीची संधी

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत विविध पदांच्या एकूण 324 रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत नमूद पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद पत्त्यावर पात्र उमेदवारांना मुलाखतीस हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 20 ते 24 मे यादरम्यान असेल.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. Bharti साठी उमेदवारांना अर्ज कोणत्या पत्त्यावर करावा लागेल ? यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, एकूण रिक्त जागा, नौकरी ठिकाण, फीस, मुलाखत दिनांक इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे.

🔔 नौकरी विभाग : एरोस्पेस & डिफेन्स सेक्टर

🎱 एकूण पदसंख्या : 324 जागा

🔔 पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ITI अप्रेंटिस

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आलेली आहे. 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिससंबंधित विषयात पदवी
डिप्लोमा अप्रेंटिससंबंधित विषयात डिप्लोमा
ITI अप्रेंटिससंबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

💸 अर्जासाठी शुल्क : कोणताही शुल्क नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

✈️ नौकरी ठिकाण : हैदराबाद

📅 मुलाखत दिनांक : 20 ते 25 मे 2024

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस जाहिरातयेथे क्लिक करा
आयटीआय अप्रेंटिस जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For HAL Recruitment 2024

  • संबंधित भरतीसाठी उमेदवारांना जाहिरातीत नमूद पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे लागेल.
  • मुलाखतीस हजर राहताना उमेदवारांना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र सोबत बाळगावी लागतील.
  • मुलाखतीचा प्रवासासाठी लागणारा खर्च उमेदवारांना स्वतः करावा लागेल.
  • संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील रखान्यात देण्यात आलेली जाहिरात वाचावी.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना 20 ते 25 मे 2024 ही मुदत देण्यात आलेली आहे.

Leave a Comment