HAL Bharti 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ITI, पदवीधर व डिप्लोमा धारकांसाठी नवीन भरती निघाली ! जवळपास 647 रिक्त जागा

HAL Recruitment 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत “अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी” या विविध पदांच्या जवळपास 646 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी

🔔 एकूण रिक्त पदसंख्या : 647 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट अप्रेंटिसउमेदवार अभियांत्रिकी / संबंधित ट्रेड / फार्मसी / व्यवसाय प्रशासनाच्या संबंधित शाखेतील पदवीधर असावेत.
डिप्लोमा अप्रेंटिसउमेदवारांनी अभियांत्रिकी/वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान/हॉटेल मॅनेजमेंट/नर्सिंगच्या संबंधित शाखेत डिप्लोमा केलेला असावा.
आयटीआय अप्रेंटिससंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण असणे आवश्यक.

🔔 रिक्त पदांचा तपशील : खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावपद संख्या 
ग्रॅज्युएट अप्रेंटिस186 जागा
डिप्लोमा अप्रेंटिस111 जागा
आयटीआय अप्रेंटिस350 जागा

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

💰 पगार/वेतनश्रेणी : 👇

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस – रु. 9,000/- दरमहा
  • डिप्लोमा अप्रेंटिस – रु. 8,000/- दरमहा
  • आयटीआय अप्रेंटिस – रु. 8,000/- दरमहा

📅 शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for HAL Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील रखाण्यात देण्यात आलेल्या लिंकवरून करावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्जासाठी फीस आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरत असताना अर्जाची फी भरून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023  आहे, या मुदतीतच उमेदवारांनी अर्ज करावा.
  • या भरतीच्या अधिक माहितीकरिता उमेदवारानी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पहावी.

Leave a Comment