ECIL Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून सदर भरतीची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल; अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
🔔 भरती विभाग : इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लि.
🔔 पदाचे नाव : तंत्रज्ञ (GR-II), उप-व्यवस्थापक तांत्रिक
🎱 एकूण पदसंख्या : 44 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शिक्षण खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
तंत्रज्ञ (GR-II) | अर्जदारांकडे दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील आयटीआय ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, यासोबतच उत्पादन प्रक्रियेतील एक वर्षाचा संबंधित अनुभव असावा. |
उप-व्यवस्थापक तांत्रिक | प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवीधर किंवा संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर. CISSP, CISM, CEH, CCS सारखे सायबर सुरक्षा प्रमाणपत्र धारक अर्जदारांना अतिरिक्त प्राथमिकता मिळेल. |
💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा वय 27 ते 32 वर्ष यादरम्यान असावं.
💸 अर्जासाठी शुल्क :खुला प्रवर्ग/ईडब्लूएस/ओबीसी – रु. 1000/-
💰 पगार/वेतनश्रेणी : 20,480/- रु. ते 1,60,000/- रु.
🌎 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
⏰ अर्जासाठी शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024
तंत्रज्ञ PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
उप-व्यवस्थापक जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For ECIL Recruitment (Bharti) 2024
- संबंधित भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.
- अर्ज फक्त ऑनलाईन करावा इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करण्यापूर्वी सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून ठेवावीत.
- ऑनलाइन अर्ज भरत असताना भरण्यात आलेली संपूर्ण माहिती कागदपत्र इत्यादी पडताळणी करूनच अंतिम अर्ज सबमिट करावा.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 13 एप्रिल 2024 देण्यात आली आहे, या मुदतीतच अर्ज करावा.
- ECIL भरती संदर्भात अधिक माहिती हवी असेल, तर वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात वाचावी.