CSL Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 रिक्त जागांसाठी भरती सुरू; 10वी ते पदवीधरांना नोकरीची संधी

CSL Bharti 2023 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) अंतर्गत विविध पदांची नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची दिनांक 8 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, ITI ट्रेड अप्रेंटिस, तंत्रज्ञ शिकाऊ

🔔 एकूण पदसंख्या : 332 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक अर्हता
सहाय्यक महाव्यवस्थापकB.Tech/ B.E. संबंधित विषयात आणि 15 वर्षांचा कामाचा अनुभव.
वरिष्ठ व्यवस्थापकB.Tech/ B.E./ संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा आणि 12 वर्षांचा कामाचा अनुभव.
व्यवस्थापक मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/नेव्हल आर्किटेक्चर इंजिनिअरिंगमधील पदवी आणि 9 वर्षांचा संबंधित अनुभव.
उपव्यवस्थापक 7 वर्षांच्या अनुभवासह पदवी.
सहाय्यक व्यवस्थापकB.Tech/ B.E. संबंधित विषयात आणि 03 वर्षांचा कामाचा अनुभव.
ITI ट्रेड अप्रेंटिसदहावी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण (राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र – NTC)
तंत्रज्ञ शिकाऊव्यावसायिक उच्च माध्यमिक शिक्षण (VHSE) मध्ये उत्तीर्ण

💁 वयाची अट : खालीलप्रमाणे 👇

  • सहाय्यक व्यवस्थापक – 45 वर्षे
  • वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक – 40 वर्षे
  • उपव्यवस्थापक – 35 वर्षे
  • सहायक व्यवस्थापक – 30 वर्षे
  • शिकाऊ उमेदवार – 18 वर्षे

💸 अर्जासाठी शुल्क : कोणतीही परीक्षा फीस नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी देण्यात येईल.

💁 निवड प्रक्रिया : उमेदवाराची निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीवर आधारित असेल ज्यामध्ये अनुभव वैयक्तिक मुलाखत कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी या विविध बाबींचा समावेश असेल.

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 04 व 08 ऑक्टोबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्जासाठीयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

How to apply for CSL Bharti 2023

  • CSL कडून आयोजित करण्यात आलेली भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण काळजीपूर्वक जाहिरात वाचावी त्यानंतरच अर्ज सादर करावा.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व आवश्यक व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून फॉर्म भरत असताना अपलोड करावेत.
  • अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यास उमेदवार अपात्र ठरतील याची दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 व 08 ऑक्टोबर 2023 आहे, त्यामुळे उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment