CIPET Recruitment 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत भरती सुरू

CIPET Recruitment 2023 : केंद्रीय पेट्रोल केमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थांतर्गत नवीन पदांची भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

🔔 एकूण पदसंख्या : 60 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करू इच्छित असलेल्या उमेदवारांची कमीत कमी शैक्षणिक अर्हता 10 वी उत्तीर्ण असावी.

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 18 ते 28 वर्ष असावं. (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)

💸 परीक्षा फीस : कोणतीही परीक्षा फीस आकारली जाणार नाही.

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी/पगार लागू असेल.

✈️ नोकरी ठिकाण : चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची करण्याची पद्धत : ऑनलाईन

📧 ई-मेल आयडी : [email protected]

📅 अर्जासाठी शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply for CIPET Recruitment 2023

  • केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेमार्फतच्या सदर भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र काळजीपूर्वक अपलोड करावीत, सोबतच फोटो व सही योग्य त्याप्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2023 आहे.
  • या मेगाभरती संदर्भात उमेदवाराला काही प्रश्न असल्यास त्यांनी अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली जाहिरात सविस्तर वाचावी.