Central Bank Of India Bharti 2024 : 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मेगाभरती सुरु, पगार 28,000 रु. दरमहा

Central Bank Of India Recruitment 2024 : भारतातील नामवंत बँकिंग क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नवीन भरती आयोजित करण्यात आलेली असून सदर भारतीय अंतर्गत दहावी पास उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. संबंधित भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ किंवा सब स्टाफ

📣 नोकरी विभाग : बँकिंग क्षेत्र

🔔 एकूण पदसंख्या : 484

📚 शैक्षणिक पात्रता : सफाई कर्मचारी कम सब स्टाफ या पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी कम सब स्टाफसेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त उमेदवारांना स्थानिक भाषेतील ज्ञान असणे आवश्यक आहे.

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 31 मार्च 2024 रोजी 18 ते 26 वर्षापर्यंत असावं. (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)

💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी रु. 850 (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक व महिला रु. 175)

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 28,000/- दरमहा

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌍 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जासाठी शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Central Bank Of India Recruitment 2024

  • सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सही, पासपोर्ट आकाराचा फोटो व इतर आवश्यक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून ठेवावीत.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 देण्यात आलेली आहे.
  • देय तारखेनंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • संबंधित भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली संपूर्ण पीडीएफ जाहिरात वाचावी.

Leave a Comment