HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. अंतर्गत विविध पदाच्या एकूण 324 जागांसाठी नवीन भरती ! ITI पदवीधारकांना नोकरीची संधी
HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत विविध पदांच्या एकूण 324 रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत नमूद पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद पत्त्यावर पात्र उमेदवारांना मुलाखतीस हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 20 … Read more