BPNL Recruitment 2023 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मेगाभरती निघालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात पशुपालन नियम लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीमधील पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे.
🔔 पदाचे नाव : सर्वेक्षक, सर्वेक्षक प्रभारी
🔔 एकूण पदसंख्या : 3444
📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सर्वेक्षक | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून कोणतेही विषयात 12वी उत्तीर्ण. |
सर्वेक्षक प्रभारी | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून 10वी परीक्षा उत्तीर्ण. |
💁 वयोमर्यादा : 21 ते 40 वर्ष
💰 परीक्षा फीस : सर्वेक्षक – रु. 826, सर्वेक्षक प्रभारी – रु. 944
💸 पगार/वेतनश्रेणी : सर्वेक्षक – रु. 20,000 सर्वेक्षक प्रभारी – रु. 24,000
⭕ निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया दोन पद्धतीने राबविली जाईल. सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत पद्धतीने अंतिम निवड केली जाईल.
✈️ नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 05 जुलै 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How To Apply For BPNL Bharti 2023
- सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक टाकून त्यानंतरच अंतिम अर्ज सबमिट करावा.
- अर्ज दाखल करत असताना फोटो, सही व इतर कागदपत्र योग्य प्रमाणात स्कॅन करूनच अपलोड करावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2023 आहे, या विहिरीत मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचावी.