Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत “कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Vacancy 2023
● पदाचे नाव : कनिष्ठ निवासी, वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी, वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ
● पद संख्या : एकूण 64 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ निवासी | 56 |
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ | 03 |
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी | 03 |
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ | 02 |
● शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ निवासी | —(मूळ जाहिरात वाचावी.) |
वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ | मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक |
वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी | मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील MBBS पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक. |
वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ | मान्यता प्राप्त विद्यापीठाची MBBS/DCP उत्तीर्ण व FDA approved, MD path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक. |
● निवड प्रक्रिया – मुलाखती
● वेतनमान : रु.75,000/- ते रु.80,000/-
● नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For PCMC Application 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करणा-या उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
- इतर पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज सादर करावा.
- मुदतीनंतर आलेल्या उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/yCF |
👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/ixO |
✅ अधिकृत वेबसाईट | www.pcmcindia.gov.in/ |