ACTREC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत 10वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी, पगार तब्बल 40000 रु दरमहा

ACTREC Recruitment 2024 : टाटा अडवांसड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमूद विविध पदांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून मुलाखत पद्धतीने जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी 10 एप्रिल 2024 ही दिनांक देण्यात आलेली आहे.

ACTREC भरतीसाठी मुलाखत कधी आहे ? यासाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जासाठी शुल्क, पगार किती असेल ? मुलाखतीचा पत्ता, मुलाखत दिनांक इत्यादी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून आपला अर्ज करावा.

🔔 भरती विभाग : वैद्यकीय रिसर्च सेंटर

🔔 पदाचे नाव : फायरमन/Fireman, सब ऑफिसर (फायर)/Sub Officer (Fire)

🎱 एकूण पदसंख्या : ?

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फायरमनअग्निशमन विभागातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10वी उत्तीर्ण
सब ऑफिसर (फायर)‘सब ऑफिसर’ अभ्यासक्रम उत्तीर्ण

💁 वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावं.

💸 परीक्षा फीस : अर्जासाठी कोणतीही परीक्षा फीस आकारली जाणार नाही.

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 23800 ते 40,000 रु. दरमहा

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

🚩 मुलाखतीचा पत्ता : 3rd floor, Khanolkar Shodhika, TMC-ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai- 410210

🌎 निवड पद्धत : मुलाखत

📅 मुलाखतीची तारीख : 10 एप्रिल 2024

फायरमन PDF जाहिरातयेथे क्लिक करा
सब ऑफिसर PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For ACTREC Recruitment 2024

  • टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत होणारी ही भरती ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येईल.
  • त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • मुलाखतीस उमेदवारांना स्वखर्चाने, विहित मुदतीत हजर राहावे लागेल.
  • मुलाखतीची तारीख 10 एप्रिल 2024 देण्यात आलेली आहे.
  • मुलाखतीस जाताना उमेदवारांनी सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र सोबत बाळगावीत.
  • संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment